रोहित पवार यांची पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याची राज्य सरकारकडे मागणी

0

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २९ तारखेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होईल. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पोलीसांनाही कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी पोलीस भरती करून पोलिसांच्या कामाचे तास कमी करावेत, अशी मागणी केली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here