देशात 24 तासांत कोरोनाचे 24,354 नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 24 हजार 354 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 234 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्येत मात्र हळूहळू घट होताना दिसत असून ती आता 2 लाख 73 हजार 889 इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:10 AM 02-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here