मनसेच्या झेंड्याला निवडणूक आयोगाची नोटीस

0

छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेडसह राज्यातील इतर संघटनांच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here