खेड तालुक्यात सप्टेंबरमध्ये आढळले ८४ कोरोनाबाधित

0

खेड : तालुक्यात सप्टेंबर महिन्यात ८४ कोरोनाबाधित रूग्ण सापडले तर चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या ६३४५ वर पोहचली असून सद्यस्थितीत ३१ रूग्ण सक्रिय आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर

www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 02-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here