जिल्ह्यात सध्या ६५४ कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या ६५४ कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३८७, तर लक्षणे असलेले २६७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३४७ आहे, तर ३०७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४०, डीसीएचसीमधील ११८, तर डीसीएचमध्ये १४९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५८ जण ऑक्सिजनवर, ३५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here