माहेर संस्थेत ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

0

रत्नागिरी : निराधारांचा आधार ठरलेल्या ‘माहेर’ या संस्थेमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा झाला. या दिनानिमित्त माहेर संस्थेतील ज्येष्ठ नागरिकांना संस्थेतील मुला-मुलींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांच्याशी संवाद साधला. वृद्धांना सन्मान व आदराची वागणूक मिळायला हवी, असे मत याप्रसंगी माहेर संस्थेचे अधीक्षक, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:28 PM 04-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here