काही तासातच मार्क झुकरबर्गने गमावले 45,555 कोटी रुपये; श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरलं

0

नवी दिल्ली : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यानी अवघ्या काही तासातच सहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 45 हजार 555 कोटी रुपये गमावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती गमावल्याने त्याच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानामध्येही घसरण झाली असून तो आता बिल गेट्स यांच्यानंतर पाचव्या स्थानी पोहोचला आहे. काल फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचे जगभरातील सर्व्हर तब्बल सात तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका थेट फेसबुकला बसला असून फेसबुकचे शेअर्सही 4.9 टक्क्यांनी घसरले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:22 PM 05-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here