खेड : तुळशीखुर्द सुतारवाडी खेड येथील मधुकर गंगाराम सुतार वय ५८ यांच्या पत्नीने घरात पर्समध्ये ठेवलेले ४ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पाहुणा म्हणून आलेल्या मावशीच्या मुलग्याने चोरून नेल्याची तक्रार मधुकर सुतार यांनी खेड पोलीस स्थानकात दिली आहे. पोलिसांनी मावशीचा मुलगा विवेक विठ्ठल कांबळेकर रा. चोचींदे ता महाड याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:03 AM 06/Oct/2021