रत्नागिरी ते शिर्डी आजपासून बससेवा

0

आज दि. १४-०२-२०२० पासून रत्नागिरी ते शिर्डी बससेवा सुरु करण्यात आली आहे. रत्नागिरी आगारातर्फे “रत्नागिरी-शिर्डी” ही वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सदर सुटण्याची वेळ रत्नागिरी व शिर्डी दोन्ही कडून सकाळी ०८.१५ वाजताची आहे. सदर बस मलकापूर, कोकरूड, कराड, वडूज, दहिवडी, फलटण, बारामती, अहमदनगर, राहुरी मार्गे “शिर्डी” ला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here