राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

0

मुंबई : दसरा-दिवाळीपूर्वीच राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना गोड बातमी दिली आहे. अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या महागाईभत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 जुलै ते नोव्हेंबर 2019 या पाच महिन्यांच्या महागाईभत्त्याची वाढीव रक्कम ऑक्टोबरच्या वेतनात रोखीने मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:14 PM 08-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here