रत्नागिरी छत्रपती शिवाजी स्टेडीयम मधील ११ गाळेधारकांना सुप्रीम कोर्टात नव्या निविदा प्रक्रियेला स्टे मिळवण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सर्व निकाल थोड्याच वेळात येणार असून पुढील प्रक्रिया राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे होणार असल्याची माहिती मिळत आहे.
