केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जेष्ठ सांसद सदस्य म्हणून खा. विनायक राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीची बैठक दिनांक १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे होणार आहे.
