मंडणगड तालुक्यात नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

0

मंडणगड : सलग दुसऱ्या वर्षी कोरोना नियमावलीचे पालन करीत तालुक्यात सार्वजनिक नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. तालुक्यातील बाणकोट सागरी पोलिस व मंडणगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५० सार्वजनिक ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे, तर १० ठिकाणी फोटो पूजन करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:15 PM 09-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here