अभिनेता शाहरुख खानच्या वाहनचालकाला एनसीबीने बजावले समन्स

0

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता एनसीबीने शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आलं आहे. आर्यन खानला क्रूझ पार्टीसाठी तिथे सोडणाऱ्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आलं आहे. हा ड्रायव्हर सध्या एनसीबी कार्यालयात असल्याची माहिती आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:52 PM 09-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here