अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट, १०० जण ठार

0

काबूल : अफगाणिस्तानातील कुंदूझ येथे शियापंथीयांच्या मशिदीत शुक्रवारी घडविण्यात आलेल्या बाॅम्बस्फोटात सुमारे १०० जण ठार किंवा जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 09-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here