आम्ही काय करून दाखवू शकतो हे दाखवण्यासाठीच आजचा बंद : प्रणिती शिंदे

0

सोलापूर : हमारा कोई बिघाड नही सकता असं मोदी सरकारला वाटत आहे. मोदी सरकारच्या या मग्रुरी विरोधात आम्ही बंद पुकारला असून आम्ही काय करून दाखवू शकतो हे दाखवण्याचाही आमचा प्रयत्न आहे, असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापूरमध्ये आज बंद पुकारण्यात आला. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:04 AM 11-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here