मुंबई : शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. त्याच्या जामिनासाठी, त्याचे वकील गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु प्रत्येक वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो काही ना काही पेचात निर्माण करत आहे. 11 ऑक्टोबरला सत्र न्यायालयात आर्यनला जामीन मिळू शकला नाही. आता त्याच्या जामिनासंदर्भात नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:11 AM 13-Oct-21