‘आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय’ म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचा टोला, म्हणाले…

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या “आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय” या वक्तव्यावर शरद पवारांनी भाष्य करत फडणवीसांना चिमटा काढला आहे. पवार म्हणाले, कालच्या भाषणात ते म्हणाले की मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण ते लक्षात राहत नाही. त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं मी त्यांचं अभिनंदन करतो असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:00 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here