लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे माहेर संस्थेत बिस्कीट पुड्यांचे वाटप

0

हातखंबा : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे सेवाकार्य आठवड्याचे औचित्य साधून क्लबच्या वतीने माहेर वृद्धाश्रम, खेडशी येथे बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर, खजिनदार गिरीश शितप, मंगेश जाधव, मनस्वी जाधव, सचिन सावेकर, प्रतीक कळंबटे आदी उपस्थित होते. क्लबच्या वतीने आयोजित या सेवाकार्याबद्दल माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी धन्यवाद व्यक्त केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:48 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here