या दसऱ्याला कोण जिंकणार दुचाकी गाडी ? याकडे साऱ्यांचे लक्ष

0

रत्नागिरी : रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या वतीने भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी व्हॅगनआर कार, दुसऱ्या क्रमांकासाठी होंडा अॅक्टिव्हा व इतर लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. या दसऱ्याला विशेष सोडत काढण्यात येणार असून योजनेत सहभागी असणाऱ्या दुकानांतून खरेदी केल्यास भाग्यवान ग्राहकांना दुचाकी व एलईडी टीव्ही बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. रत्नागिरी व्यापारी महासंघ आयोजित या योजनेने ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी दिली असून ग्राहकांत देखील या योजनेमुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. रत्नागिरीतील कोणत्या दुकानात आपल्याला हि योजना मिळू शकते हे जाणण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा. https://bit.ly/3v7fgiF

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:04 PM 13/Oct/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here