पीएम केअर फंडसाठी राजमुद्रा, तिरंगा आणि पंतप्रधानांचा फोटो कशासाठी?, हायकोर्टात याचिका

0

मुंबई : पीएम केअर फंड या संकेतस्थळासाठी राजमुद्रेसह तिरंग्याचा आणि पंतप्रधान या पदाचा वापर करण्यात आल्याविरोधात ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पीएम केअर फंडाच्या वेबसाईटवरून राजमुद्रा, तिरंगा तसेच पंतप्रधानांचा फोटो हटविण्यात यावे अशी मुख्य मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. हायकोर्टानं या याचिकेची दखल घेत केंद्र सरकारला याप्रकरणी दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:18 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here