आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, उद्या होणार निर्णय

0

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता त्याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. जामीन न मिळाल्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगात जाणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:52 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here