खेड: मनसेच्या माजी नगरसेविका संपदा गुजराथी यांचा शिवसेनेत प्रवेश

0

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका व महिला आघाडीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा संपदा गुजराथी यांनी बुधवारी शिवसेना नेते, रामदास कदम व खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत खेडमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:01 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here