जिल्ह्यात 45 नव्या कोरोना बाधितांची नोंद

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 45 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही जिल्ह्यात 24 तासात 14 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 732 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.41 टक्के आहे. नव्याने 45 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 549 इतकी झाली आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 236 तर संस्थात्मक विलगीकरणात 135 रुग्ण उपचार घेत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:57 PM 13-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here