महाराष्ट्र TET 2021 परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज जारी होणार

0

मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (TET 2021) टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र आज अधिकृत वेबसाइट वर जारी करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून जारी होणार आहे. अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन हे प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकणार आहात. ही परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित केली आहे. आधी ही परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली होती. आता या परीक्षेचा पहिला पेपर 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते 1 आणि दुसरा पेपर 2 ते साडेचार या वेळेत होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 14-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here