रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावणार : ना. सतेज पाटील

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या सर्व बाबींचा आढावा घेताना, पोलिस मुख्यालय व परिसरातील वसाहतीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी यांनी स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यासोबत चर्चा करून येत्या चार महिन्यात त्यावर तोडगा काढून बजेटमध्ये त्याला मंजुरी घेऊ. हा प्रकल्प म्हाडा, पोलिस, गृहनिर्माणकडून बांधायचा यावरही निर्णय घेतला जाणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 15-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here