अरविंद सावंत यांना पुन्हा मंत्रिपद बहाल

0

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजप आणि शिवसेना युतीची काडीमोड झाल्यानंतर बळी गेलेले माजी केंद्रीय अवजड मंत्री अरविंद सावंत यांचे पुनर्वसन करण्यात आले असून, केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी असलेल्या महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिपदाचा दर्जा त्यांना देण्यात येत आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here