माळ नाक्यात ट्रॅफिक जाम, वाहनचालक त्रस्त

0

रत्नागिरी : रस्ते खोदाईमुळे शहरातील जुना माळ नाका येथे ट्रॅफिक जाम समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. सध्या या ठिकाणी भूमिगत गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. या कामाच्या खोदाईमुळे वाहनचालकांना प्रचंड अडचण होत आहे. एखादी एस टी बस आली कि लांबच लांब रांग लागते. सणासुदीचे दिवस असल्याने रस्त्यांवर देखील खूप गर्दी आहे. त्यात खोदलेले रस्ते यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
01:17 PM 18/Oct/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here