दांडेआडोम येथे हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई

0

रत्नागिरी : फणसवळे-सदाफळवाडी येथे बेकायदा गावठी हातभट्टीची ४६० रुपयांची ८ लिटर दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी सत्यवान गिरीधर पोमेंडकर (४८,रा. दांडेआडोम लोहारवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वा. करण्यात आली. त्याच्याविरोधात पोलिस शिपाई प्रतीक कांबळे यांनी तक्रार दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:01 PM 18-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here