एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची आज ईडी चौकशी

0

मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची आज ईडी चौकशी होणार आहे. १० वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावण्यात आलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here