‘रोटरी क्लब’ तर्फे उद्या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

0

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण २० ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील प्राण्यांचे डॉक्टर रोटेरिअन अविनाश भागवत विनामूल्य शस्त्रक्रिया करणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या या कार्यक्रमात रत्नागिरीतील प्राणीप्रेमी नागरिकांनी सहभागी होण्यासाठी आपली आर्थिक मदतीसासाठी रोटरी क्लबशी संपर्क करावा, असे आवाहन रोटरीचे विजय पवार यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:46 AM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here