नितीन गडकरींनी दिल्या शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा

0

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी नागरिकांना शरद पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “शरद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाने आपणांस उत्तम आरोग्य व मनःशांती लाभो. सर्वांना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा” असं गडकरी ट्वीटरद्वारे म्हणाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:02 PM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here