भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज

0

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा यात्रोत्सव आजपासून सुरू झाला असून, भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज झाली आहे. पहाटे 3 वाजल्यापासून देवीच्या दर्शनास सुरुवात झाली असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी उड्डाण पुलासह 9 रांगांतून भाविकांना सुलभ व जलद दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here