प्रियंका गांधी यांना लखनौ पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

लखनौ : उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लखनौ पोलिसांनी कलम 144 आणि कायदा व सुवस्थेचा हवाला देत प्रियंका यांना ताब्यात घेतले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:09 PM 20-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here