प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज – राज्यपाल

0

विद्यापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्याने प्रयोगशाळेत शोध लावले जात आहेत, संशोधन होत आहे याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी होण्याकरिता हे संशोधन शेतापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कृषि संशोधकांना डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या 38व्या पदवीदान सोहळ्यात केले. व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. खांदेतोड उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here