हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी साठरेबांबर येथील एकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील साठरेबांबर येथे बेकायदा गावठी हातभट्टीची ८१० रुपयांची १५ लिटर दारु विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी सुभाष भिकाजी पवार (६२, रा. साठरेबांबर बौध्दवाडी,रत्नागिरी) यांच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वा.करण्यात आली. त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सुमित राजाराम चिले यांनी तक्रार दिली असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 21-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here