जीएसटी भवनातील अग्नितांडव विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

0

माझगावच्या जीएसटी भवनाला मोठी आग लागली आहे. या आगीने भीषण सुरू घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जीएसटी भवनाच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे घटनास्थळी दाखल झाले आहे. भवनामध्ये असलेली महत्त्वाची सगळी कागदपत्रं जळून खाल झाली असून सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे इमारतीमध्ये कोणीही अडकलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सुरू नसून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here