जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस जुगार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस टपरीमध्ये बेकायदा जुगार चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा.करण्यात आली असून ५०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मकबुल उमर सुवर्णदुर्गकर (५५, रा.राजीवडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस नाईक संकेत महाडिक यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 22-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here