रिझर्व्ह बॅंक आपले आर्थिक वर्ष जुलैऐवजी एप्रिलपासून सुरू करणार

0

सध्या रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक वर्ष जुलैपासून सुरू होते. तर सरकारचे आर्थिक वर्ष दि. 1 एप्रिलपासून सुरू होते. ही पद्धत अनेक वर्षांपासून चालत आहे. मात्र, आता रिझर्व्ह बॅंक आपले आर्थिक वर्ष जुलैऐवजी एप्रिलपासून सुरू करणार आहे. याची अंमलबजावणी 2020-21पासून सुरू होणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here