हरवला आहे…

0

निखिल अरूण कांबळे
रहाणार नवीन वसाहत, पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी येथून दिनांक ११-०२-२०२० हरवला आहे.
वय १३ वर्ष, उंची ४.५ ,टि-शर्ट फुल पॅन्ट ,सोबत स्कूल बॅग आहे. कोणाला आढळल्यास संपर्क करावा.
9359339372,9309516090

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here