देशात 24 तासात कोरोनामुळे 666 जणांचा मृत्यू

0

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 16 हजार 326 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. सध्या देशात एकूण 1 लाख 73 हजार 728 रुग्ण संक्रमित आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 32 हजार 126 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here