रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या राजापूर शाखेच्या अध्यक्षपदी ॲड. वासुदेव तुळसणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ते २०२७ पर्यंत अध्यक्ष राहतील.
कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी डॉ. राजाराम राठोड, कार्यवाहपदी विनोद मिरगुले, सदस्यपदी जगदीश पवार, संजय कुळ्ये, शरद साखळकर, शुभांगी सोलगावकर, सुयोगा जठार, ज्ञानेश्वर वाघाटे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी निवडीच्या या सभेला सुनील जठार, तानाजी शिंदे, महेंद्र पवार आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 24-09-2024