रत्नागिरी : बीएडच्या माजी विद्यार्थ्यांचे आज स्नेहसंमेलन

रत्नागिरी : शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालयामधून १९९९-२००० मध्ये बीएड्ची पदवी घेतलेल्या २५ वर्षे पूर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन मंगळवारी (ता. ५) सकाळी १० ते ५ या वेळेत शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह सचिन मोरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी केशव पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 05-11-2024