रत्नागिरी : ऐन दिवाळीत भाजीपाला, कडधान्ये, कांदे-बटाटे यांचे दर कडाडले असतानाच लसूणही भाव खात आहे. सध्या बाजारात लसणाचे दर ३५० ते ४०० रुपये प्रतवारीप्रमाणे आहेत. त्यामुळे स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:15 PM 05/Nov/2024














