दापोली : तालुक्यातील गिम्हवणे- वणंद ग्रुप ग्रामपंचायत आणि पतंजली योग समितीतर्फे आयोजित विनाशुल्क योग व प्राणायाम शिबिराला मंगळवारी प्रारंभ झाला. हे शिबिर दि. १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ग्रामपंचायतीच्या माती रमाई सभागृहात सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुनील लोवरे, योगशिक्षक संतोष ओक यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 07/Nov/2024














