रत्नागिरी : शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त

रत्नागिरी : परतीच्या पावसाने आता दीर्घकाळ विश्रांती घेतली आहे. कडाक्याचे ऊन पडू लागल्याने रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, करबुडे, रिळ, मालगुंड पूर्णगड, गावखडी पावस आदी भागात राहिलेली भात कापणी आणि झोडणीची कामे आता वेगात होऊ लागली आहेत. या पावसाने कापणीयोग्य झालेल्या भातपिकाचे नुकसान केले आहे. अद्याप ठिकाणी या नुकसानाचा पंचनामा केलेला नाही. या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 09/Nov/2024