रत्नागिरी : मारुती मंदिर ते विमानतळमार्गे मजगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

रत्नागिरी : मारुती मंदिर ते विमानतळमार्गे मजगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. कोकणनगर, कीर्तिनगर, क्रांतिनगर या भागात खडी वर आली आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 09/Nov/2024