चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेची ११ नोव्हेंबर रोजी वार्षिक सभा

चिपळूण : चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शहरातील पोस्ट कार्यालयानजीकच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सकाळी १०.३० वा. ही सभा होणार आहे. या सभेला संघटनेच्या सेवानिवृत्त व कुटुंब निवृत्ती वेतनधारक सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 09/Nov/2024