रत्नागिरी : हिरव्या चाऱ्याच्या लागवडीसाठी बियाण्याचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा वार्षिक योजनेमधून शंभर टक्के अनुदानावर हिरव्या चाऱ्याची लागवड करण्यासाठी बियाणे देण्यात येणार आहे. त्याकरिता मका, शुगर ग्रेस व चवळीचे बियाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने संयुक्तपणे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 11/Nov/2024