रत्नागिरी : गेल्या काही महिन्यात नव्याने नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे राज्यव्यापी प्रशिक्षण देवरूख हायस्कूलमध्ये सुरू आहे. त्यानिमित्ताने येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाविषयी जागृती व्हावी असा संदेश देणारी रांगोळी साकारून प्रशिक्षणार्थी राहूल इंगळे यांनी आपल्या सुंदर हस्तकलेतून स्तुत्य उपक्रम राबविला.
याबद्दल व्यवस्थापन यंत्रणेने समाधान व्यक्त करून प्रशिक्षणार्थी वर्गाचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 11-11-2024














